Start Date
27/11/2026 - 12:00
End Date
04/12/2026 - 23:45
Time zone: IST (GMT +5.30 Hrs)
Created:
27/11/2026
32
Total Comments
14
Users Participated
Tune in to 140th Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 29th November 2026
Prime Minister Shri Narendra Modi addresses the nation through his Radio Address, Mann Ki Baat. This month's episode sees citizens from various corners of the nation addressing their questions and suggestions to PM Modi. #mannkibaat #pmmodi #narendramodi
2 weeks 4 days ago
पार्किंग भाग दोन
खाली वाहतूक आणि वरती पार्किंग अशी सोईनुसार उलट सुलट सशुल्क व्यवस्था करावी,
जवळपास कोठेही जागा उपलब्ध नसल्यास शहराबाहेर सशुल्क पार्किंगची व्यवस्था करावी,
येथे त्या परिसरांतील सर्व गाड्या या भाडेतत्वावर उभ्या करतील यांच्या भाड्याचा दर शासनानं ठरवावा, या पार्किंग ठिकाणची देखभाल व्यवस्थापन पाहण्यासाठी तेथील जवळपास राहणारे गरजू असे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांचे कडे किंवा गरजू बेरोजगार तरुणांकडे सोपवावी, या सोई नंतर त्या त्या परिसरांत रस्त्यावर गाडी उभी केलेली आढळली तर त्यांचेवर प्रथम दंडात्मक कारवाई करावी, परत परत असेच वर्तन घडले तर त्यांना वाहनाच्या किमतीच्या वीस ते पंचवीस टक्के दंड आकारावेत, तरीही काही विघ्नसंतुष्ट मंडळी त्रास देण्यासाठी असंच वर्तन करीत असतील तर त्यांच्या गाड्या जप्त करून लगेचच्या लगेच म्हणजे महिन्याभरात लिलावात काढाव्यात कोणी घेतल्या नाहीत तर दोन महिन्यांत भंगारात काढून विल्हेवाट लावावी,
जर हे शक्य होत नसेल तर प्रत्येक गल्ली बोळात उभ्या केल्या गेलेल्या गाड्यांच्या मालकांकडून रोजच्या रोज पे अँड पार्क अशा स्वरूपात पैसे जमा करावेत उर्वरित पार्किंग तीन
2 weeks 4 days ago
पार्किंग समस्या
रस्त्यांवरील होणारे अतिरेकी अन गंभीर पार्किंग,
यांवर मी मागेही लिहून पाठविलेलं होतं,
यांत बरेचसे फुकट धान्य, इतर फुकटची मदत घेणारे सो कॉल्ड सरकारी गरीब असतीलच पण ते प्रत्यक्षात सत्तर एक टक्के नक्कीच श्रीमंत निघतीलच,
आता नविन जागा बांधतांना जेव्हढ्या सदनिका व दुकानं असतील त्या हिशेबानं कमीत कमी तितकी तरी पार्किंगची व्यवस्था करणे नियमांनं बंधनकारक करावी,
आता जुन्या ठिकाणच्या सर्व बेहिशोबी गाड्यांचं पार्किंग हे बहुमजली इमारतीत स्थलांतरित करावीत यासाठी जेथे जेथे मोकळी जागा उपलब्ध असेल तेथे तेथे अशा इमारती उभाराव्यात जसं की काही मोकळी मैदानं, काही बगीचे यात साधारणतः तीन मजल्याच्या उंचीवरून सुरवात करीत गरजे प्रमाणे बारा, पंधरा, वीस मजली सशुल्क पार्किंग साठी सोय करता येईल अशा इमारती बांधाव्यात, याचा बांधकाम करण्याचा खर्च स्थानिक शासकीय संस्था करतील त्यांना क्षमते प्रमाणे राज्य व केंद्र सरकार मदत करेल,
जर जवळपास जागा उपलब्ध नसल्यास रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था व त्याच्या वर उन्नत मार्ग तयार करावा त्या वरून वाहतूक व्यवस्था करावी किंवा उर्वरित भाग पार्किंग दोन मध्ये
2 weeks 4 days ago
पाणी वाचवा भाग दोन
याबरोबरच काही ठिकाणी ग्लास भरून ठेवले जातात तर काही ठिकाणी ग्लास भरून पाणी वाटप केलं जातं ते तसं न करता रिकामे ग्लास व पाण्याचा जार ठेवला जावा आणि तेथे हवं असेल तेव्हढंच पाणी ओतून घ्यावं असा विन्रम आवाहनात्मक सूचना फलक लावावेत, अगदी घरी येणाऱ्या पाहुणे मंडळी पासून प्रत्येकानं ग्लास भरुन पाणी न देता त्यांच्या समोर तांब्या भांड ठेवून पाणी वाचविण्यास सुरुवात करावी,
कारण बहुतांश ठिकाणी या बाटल्यांतील आणि ग्लास मधील पाणी एखादं घोट घेऊन ते ग्लास तसेच ठेवले जातात, तर त्या एकदा वापरलेल्या बाटल्या तशाच टाकून दिल्या जातात, यांत शिल्लक राहिलेलं पाणी इतरांना तसं देऊही शकत नाही आणि यामुळे त्यांत थोडं थोडं करून उरलेलं लाखो लिटर पाणी फुकट जातं हे थांबविणं अत्यंत गरजेचं ही काळाची गरज आहे तरी यांवर यांतील हुशार, बुद्धिवान, माहीतगार, तज्ञ मंडळींशी विचार विनिमय करून तातडीनं निर्णय घेऊन पाणी हेच जीवन आहे यांस प्रथम प्राधान्य देऊन पाणी वाचवावं ही नम्र विनंती, पोच मिळावी,
2 weeks 4 days ago
पाणी वाचवा, पाणी वाचवा, पाणी वाचवा,
यांवर मी मागेही लिहून पाठविलेलं आहे आज परत एकदा कळवू इच्छितो की सर्व उत्सव, सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रम, सत्कार समारंभ, राजकीय कार्यक्रम, राजकीय पक्षांचे कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम, घरगुती कार्यक्रम जसं की बारसं, वाढदिवस, मुंज, लग्न, हळद, जन्म मृत्यू अगदी अंत्यविधी व त्यानंतरचे कार्यक्रम, मंगल कार्यालयं, शासकीय कार्यालयं, मोठ मोठ्या खासगी कंपन्या, सेवा संस्था यांची कार्यालयं, खाद्य पदार्थ मिळणारी सर्व ठिकाणं, खाऊ गृह, हॉटेल, मॉल, विश्रामगृह, सिनेमा गृह, नाट्य गृह, मोर्चे, आंदोलनं स्थळं, मेळावे, सर्व खेळ आणि त्यांची मैदानं, रुग्णासाठीच्या औषधोपचार व इतर सेवा मिळणारी स्थळं, वगैरे वगैरे, याबरोबरच सर्व ठिकाणच्या प्रवासात जसं की रेल्वे गाड्यांचा प्रवास, विमान प्रवास, जल वाहतूक, बस वाहतूक, अशा सर्वच ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी एकेक लिटरच्या पाण्याच्या बाटल्या दिल्या किंवा वाटल्या जातात यात बदल करून तेथे जरुरी प्रमाणे अर्धा, पाव किंवा शंभर मिली लिटरच्या अशा छोट्या छोट्या बाटल्या वापरण्यांत याव्यात, उर्वरित भाग दोन मध्ये
2 weeks 4 days ago
ONLY 24 HOURS STOP SIGNALS AND READING BOOK SO HUMAN BEING BRAIN WHAT HAPPENING ONCE THINK BIG AND IMPLEMENT SEE RESULTS THINK BIG
2 weeks 4 days ago
ALL OVER INDIA IF STOP MOBILE SIGNALS AND STOP satellite What will happening once think BIG only STOP 2 1 DAY 24 HOURS THINK BIG
2 weeks 4 days ago
innovation Hour in School - "Our country possesses immense intellectual potential. To utilize this human capital effectively, we must introduce a structured practical syllabus in schools—similar to Physical Training (PT) periods. Dedicating just a few hours a week strictly to innovative thinking and hands-on activities will encourage students and turn innovation into a habit rather than a one-time event."
2 weeks 4 days ago
Sir, please discuss the issue of modernization of food corporation of India godowns and upgradation of storage facilities of food grains. In view of El nino and other natural disasters, we need to optimize storage facilities of our food grains.
2 weeks 4 days ago
Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi Ji,
I sincerely request you to address two critical concerns affecting India's future: rising unemployment and the economic consequences of repeated protests and public disruptions.
Despite India's economic growth, educated youth continue to struggle to find employment opportunities. At the same time, repeated protests and disruptions by CJP are affecting businesses, trade, transportation, investor confidence and the stability of Indian markets.
As India strives to become a global economic powerhouse, prolonged disruptions can discourage investments, impact business operations and affect the livelihoods of millions.
I urge you to speak about creating more employment opportunities, protecting India's economic interests, maintaining market stability and ensuring that democratic rights to protest do not come at the cost of public welfare and national development.
India needs jobs, investments, growth and opportunities for its youth
2 weeks 4 days ago
Having job latter kiniuni mel Meerut